🇮🇳भारतात प्रथमच · ७० वर्षांनंतर · भिमटेकडी

जागतिक बौद्ध धम्म संगीती

"युवक-युवती आणि प्रबुद्ध भारत : धम्ममार्गाने नवभारत घडवूया"

२६ फेब्रु.२७ फेब्रु.२८ फेब्रु.१ मार्च२ मार्च · २०२६

📍विश्वशांती बुद्धविहार, भिमटेकडी, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)

खाली पहा
नमो बुद्धायनमो धम्मायनमो संघायजागतिक बौद्ध धम्म संगीती २०२६नमो बुद्धायनमो धम्मायनमो संघायजागतिक बौद्ध धम्म संगीती २०२६नमो बुद्धायनमो धम्मायनमो संघायजागतिक बौद्ध धम्म संगीती २०२६नमो बुद्धायनमो धम्मायनमो संघायजागतिक बौद्ध धम्म संगीती २०२६
5दिवस
15+देश
50+आंतरराष्ट्रीय वक्ते
70वर्षांनंतर प्रथमच
संस्था परिचय

धम्ममार्गाने नवभारत घडवूया

भारतीय विनय अलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र, भिमटेकडी, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्या तर्फे हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ७० वर्षांनंतर भारतात प्रथमच हे जागतिक बौद्ध धम्म संगीती आयोजित होत असून, पु.प्रा. भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील भिक्खु, भिक्खुनी, उपासक-उपासिका यांचा सहभाग असणार आहे.

📍
स्थळ
विश्वशांती बुद्धविहार, जटवाडा रोड, सुभाषनगर, लेणीपरिसर, भिमटेकडी, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
👕 टिप: सर्व उपासक-उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र (फुल ड्रेस) मध्ये उपस्थित रहावे.
Bhante Dhammadarshana
संयोजिका

पु.प्रा. भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी

एम.ए.बी.एड., एम.एड., एम.फिल. (पाली)

आपले विनंत: कोअर कमिटीचे पदाधिकारी व इत्यादी कमिटीचे सदस्य, उपासक-उपासिका, भिक्खु संघ व भिक्खुणी संघ
कार्यक्रम वेळापत्रक

५ दिवसांचा धम्मपर्व

सकाळी ८:०० ते रात्री ९:०० पर्यंत धम्मदेसना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय वक्त्यांचे मार्गदर्शन

दिवस १
गुरुवार
२६ फेब्रुवारी २०२६

उद्घाटन समारंभ · बौद्ध स्थळे आणि धम्मदेसना

सत्र पहिले
8:00ध्वजारोहण · बुद्ध वंदना
सत्र दुसरे
12:00बौद्ध स्थळे: विहार, चैत्य आणि संघारामांचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व
सत्र तिसरे
6:00 PM
सांस्कृतिक कार्यक्रम
सविस्तर पाहा
दिवस २
शुक्रवार
२७ फेब्रुवारी २०२६

बुद्धाचे मेंदूविज्ञान · नैतिक नेतृत्व · युवा शिक्षण

सत्र पहिले
8:00धम्मपुजा: भिक्खू व भिक्खुणी संघ
सत्र दुसरे
12:00बौद्ध संस्कृती, कला आणि वारसा जतन करणे – आशिया खंडातून मिळणारे धडे
सत्र तिसरे
6:00 PM
सांस्कृतिक कार्यक्रम
सविस्तर पाहा
दिवस ३
शनिवार
२८ फेब्रुवारी २०२६

अहिंसा · जागतिक शांतता · कुटुंब व समाज

सत्र पहिले
8:00धम्मपुजा: भिक्खू व भिक्खुणी संघ
सत्र दुसरे
12:00दानाचे लाभ, आशीर्वाद व फळे
सत्र तिसरे
6:00 PM
सांस्कृतिक कार्यक्रम
सविस्तर पाहा
दिवस ४
रविवार
०१ मार्च २०२६

मानवाधिकार · डिजिटल धम्म · ७ बोधिपक्षीय धम्म

सत्र पहिले
8:00धम्मपुजा: भिक्खू व भिक्खुणी संघ
सत्र दुसरे
12:00चार आर्यसत्ये आणि आधुनिक मानसशास्त्र
सत्र तिसरे
6:00 PM
सांस्कृतिक कार्यक्रम
सविस्तर पाहा
दिवस ५
सोमवार
०२ मार्च २०२६

जीवनशैली म्हणून धम्म · समुदाय विकास · समापन

सत्र पहिले
8:00धम्मपुजा: भिक्खू व भिक्खुणी संघ
सत्र दुसरे
12:00बौद्ध धर्मातील स्त्रिया: करुणामय नेतृत्व
सत्र तिसरे
6:00 PM
समापन सांस्कृतिक कार्यक्रम
सविस्तर पाहा
आंतरराष्ट्रीय वक्ते

जगभरातून मार्गदर्शक

म्यानमार, जपान, श्रीलंका, भूतान, बोधगया, लडाख, व्हिएतनाम, बनारस आणि इतर देशांतील विद्वान

Speaker

धम्म मार्गदर्शक

आंतरराष्ट्रीय
Speaker

धम्म मार्गदर्शक

आंतरराष्ट्रीय
Speaker

धम्म मार्गदर्शक

आंतरराष्ट्रीय
Speaker

धम्म मार्गदर्शक

आंतरराष्ट्रीय
Speaker

धम्म मार्गदर्शक

आंतरराष्ट्रीय
Speaker

धम्म मार्गदर्शक

आंतरराष्ट्रीय
Speaker

धम्म मार्गदर्शक

आंतरराष्ट्रीय

सर्व वक्ते पहा

38+ More

संपर्क

भारतात ७० वर्षांनंतर प्रथमच!

या ऐतिहासिक धम्म संगीतीचे साक्षीदार व्हा. सर्व उपासक-उपासिकांचे हार्दिक स्वागत.