दिवस २
शुक्रवार · २७ फेब्रुवारी २०२६
बुद्धाचे मेंदूविज्ञान · नैतिक नेतृत्व · युवा शिक्षण
उद्घाटक
मा. रामदासजी आठवले साहेब
केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
अध्यक्ष
प.पु. भदन्त मास्टर हेन जुनसेई तेरसावा
आशियातील निम्मोजन म्योहोजीचे संस्थापक, जागतप्रसिद्ध
स्वागताध्यक्ष
प.पु. भदन्त विशुद्धानंद महाथेरो (बुद्धलेणी)
विशेष अतिथी
डॉ. उपगुप्त महाथेरो
विशेष अतिथी, पूर्णा
मा. अतुलजी सावे
ओबीसी कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. प्रदिपजी जैस्वाल
आमदार, छ. संभाजीनगर (मध्य)
मा. विजयभाऊ मगरे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) जिल्हा अध्यक्ष
🌅
सत्र पहिले
8:00 – 9:00
धम्मपुजा: भिक्खू व भिक्खुणी संघ
9:00 – 10:00
उद्घाटन समारंभ
10:00 – 11:00
करुणामय समाजासाठी बौद्ध शिकवणीतून नैतिक नेतृत्व
प.पु. महास्थविर भदन्त हर्षबोधी (बोधगया)
11:00 – 11:45
भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन
🍱 भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन (११:०० – ११:४५). भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
🌞
सत्र दुसरे
12:00 – 1:00
बौद्ध संस्कृती, कला आणि वारसा जतन करणे – आशिया खंडातून मिळणारे धडे
प.पु. भदन्त करुणाबोधी महाथेरो (सांकिशा)
1:00 – 2:00
बुद्धाचे मेंदूविज्ञान
आयु. योगेश दीपंकर
2:00 – 3:00
बदलत्या जगात युवक आणि युवती बौद्ध शिक्षण
प.पु. डॉ. खेमा (म्यानमार)
3:00 – 4:00
मैत्री (मेत्ता) ध्यान
प.पु. भदन्त केन चंचालिक महाथेरो (हिमाचल) / डॉ. ज. वि. पवार
4:00 – 5:00
आर्य अष्टांगिक मार्ग
प.पु. भदन्त जांबा सांगे
🌆
सत्र तिसरे
6:00 PM – 9:00 PM
सांस्कृतिक कार्यक्रम
प्रकाशनाथ पाटणकर व सहकारी