दिवस ३
शनिवार · २८ फेब्रुवारी २०२६

अहिंसा · जागतिक शांतता · कुटुंब व समाज

उद्घाटक
मा. भीमरावजी आंबेडकर साहेब
राष्ट्रीय कार्याध्यक्ष – समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा
अध्यक्ष
प.पु. भिक्खुणी शिलाचाराजी
स्वागताध्यक्ष
प.पु. महास्थविर बोधिपालोजी (लोकोत्तर विहार चौका)
विशेष अतिथी
उपासिका सूर्यकांताताई गाडे
अध्यक्ष – पँथर्स रिपब्लिकन पार्टी
मा. डॉ. नितीन राऊत
माजी मंत्री म.रा.
आयु. अमित भुईंगळ
नगरसेवक
मा. डॉ. रोहितजी पिसाळ
गोल्डन मॅन
मा. नंदाताई गायकवाड
उपायुक्त मनपा जालना
🌅
सत्र पहिले
8:00 – 9:00
धम्मपुजा: भिक्खू व भिक्खुणी संघ
9:00 – 10:00
उद्घाटन समारंभ
10:00 – 11:00
युद्ध, अहिंसा आणि करुणा: आजच्या जागतिक संघर्षासाठी बुद्धांची शिकवण
प.पु. भदन्त हर्षबोधी (बुद्धगया) / आयु. डॉ. निरज बोस्टी
11:00 – 11:45
भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन
🍱 भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन (११:०० – ११:४५). भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
🌞
सत्र दुसरे
12:00 – 1:00
दानाचे लाभ, आशीर्वाद व फळे
प.पु. भदन्त चंदिमा महाथेरो (श्रीलंका)
1:00 – 2:00
ऑस्ट्रेलियातील बौद्ध धम्म
प.पु. भदन्त विंकशी कुमारी / आयु. डॉ. आनंद वाघ
2:00 – 3:00
अहिंसेद्वारे जागतिक शांतता: मध्यम मार्गाची समकालीन उपयुक्तता
प.पु. भदन्त करुणाबोधी महाथेरो (दिल्ली)
3:00 – 4:00
कुटुंबातील बौद्ध आचरण आणि सुदृढ समाजनिर्मिती
प.पु. भदन्त केन. शेराब चोपेल / प.पु. भिक्खुणी खेम्मा
4:00 – 5:00
शिक्षण क्षेत्रातील सजगता (माइंडफुलनेस) आणि कार्यस्थळावरील कल्याण
प.पु. भदन्त जांबा सांगे / प.पु. योजना म्यानमार
🌆
सत्र तिसरे
6:00 PM – 9:00 PM
सांस्कृतिक कार्यक्रम
सीमा पाटील व सहकारी