उद्घाटक
डॉ. हर्षदीप कांबळे
प्रधान सचिव, सामाजिक न्याय मंत्रालय
अध्यक्ष
सरसेनानी आनंदराज आंबेडकर
संस्थापक, रिपब्लिकन सेना
स्वागताध्यक्ष
प.पु. भदन्त खेमधम्मो मुळावाजी महाथेरो
विशेष अतिथी
प.पु. भदन्त शरणानंदजी महास्थविर
मा. डॉ. इम्तियाजजी जलिल
मा. खासदार छ. संभाजीनगर
मा. चंद्रकांतजी खैरे
मा. खासदार छ. संभाजीनगर
मा. संजयजी बनसोडे
मा. मंत्री म.रा., लातूर
मा. आदित्य जिवाणे
भा.प्र.से., व्यवस्थापकीय संचालक – MSEDCL
मा. डॉ.प्रा. वैशाली प्रधान
मा. ॲड. रंजनाताई भोसले
पुणे
🌅
सत्र पहिले
8:00 – 9:00
धम्मपुजा: भिक्खू व भिक्खुणी संघ
9:00 – 10:00
उद्घाटन समारंभ
10:00 – 11:00
बौद्धधम्म जगाला कसा लाभ देतो
प.पु. भदन्त नामग्याल ल्हामो (लडाख)
11:00 – 11:45
भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन
🍱 भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन (११:०० – ११:४५). भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
🌞
सत्र दुसरे
12:00 – 1:00
चार आर्यसत्ये आणि आधुनिक मानसशास्त्र
प.पु. भिक्खुणी युजना म्यानमार / डॉ. मुन
1:00 – 2:00
७ बोधिपक्षीय धम्म
प.पु. आर्यजी पेमा रंगदल तमंग (भूतान)
2:00 – 3:00
दसशील
प.पु. आर्यजी धम्मनंदा (श्रीलंका) / प्रा. डॉ. प्रशांत पगारे
3:00 – 4:00
डिजिटल धम्म: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बुद्धांची शिकवण प्रसारित करणे
प.पु. भदन्त सच्चक महाथेरो
4:00 – 5:00
बौद्ध धम्म, सामाजिक समता आणि मानवाधिकार
प.पु. भिक्खुणी डॉ. धम्मसारी (म्यानमार) / प्रा. डॉ. एस. एम. सोनोने
🌆
सत्र तिसरे
6:00 PM – 9:00 PM
सांस्कृतिक कार्यक्रम