उद्घाटक
आयु. अनिलकुमार गायकवाड
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक MSRDC
अध्यक्ष
प.पु. भदन्त डॉ. उपगुप्तजी महाथेरो
स्वागताध्यक्ष
प.पु. भदन्त सुगतशांतेय (बोधगया)
विशेष अतिथी
डॉ. अरविंद गायकवाड
विशेष कार्यकारी अधिकारी, शासकीय कॅन्सर इन्स्टिट्यूट, छ. संभाजीनगर
मा. अफसर खान
नगरसेवक
मा. अशोक हिवराळे
नगरसेवक
मा. भीमराव वायवळ
परभणी
🌅
सत्र पहिले
8:00 – 9:00
धम्मपुजा: भिक्खू व भिक्खुणी संघ
9:00 – 10:00
उद्घाटन समारंभ
10:00 – 11:00
जीवनशैली म्हणून बौद्धधम्म: युवक-युवती कुठे आहेत?
आयु. पुष्या बौद्ध
11:00 – 11:45
भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन
🍱 भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन (११:०० – ११:४५). भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
🌞
सत्र दुसरे
12:00 – 1:00
बौद्ध धर्मातील स्त्रिया: करुणामय नेतृत्व
प.पु. भिक्खुणी पौर्णिमोजी महाथेरो (दिल्ली)
1:00 – 2:00
त्रिपिटकातील साधनांचे आचरण (ध्यानविषयक व्याख्यान)
प.पु. भदन्त उत्तपान आरिय धम्मो महाथेरो
2:00 – 3:00
ग्रामीणभागातील बौद्ध धम्माचा प्रसार: बौद्ध भिक्खूंचे योगदान
प.पु. भदन्त टेन नान महाथेरो (व्हिएतनाम)
3:00 – 4:00
बौद्ध मूल्यांद्वारे सामुदायिक विकास
मा. प्रा. डॉ. मालती बोडडे (पाली विभाग) नागपूर
4:00 – 5:00
शहरी तणाव आणि साध्या जीवनशैलीचा बौद्ध मार्ग
प.पु. भदन्त अजान फ्रा खुल्लात (थायलंड) / डॉ. आनंद वाघ
🌆
सत्र तिसरे
6:00 PM – 9:00 PM
समापन सांस्कृतिक कार्यक्रम
स्थानिक कलाकार व त्यांचा संघ