दिवस १
गुरुवार · २६ फेब्रुवारी २०२६

उद्घाटन समारंभ · बौद्ध स्थळे आणि धम्मदेसना

उद्घाटक
प.पु. आशिन उत्तमतारा सयाडो
विश्व विपश्यनाचारी अर्हत, म्यानमार
अध्यक्ष
मा. संजयजी शिरसाट साहेब
सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र; पालकमंत्री छ. संभाजीनगर
स्वागताध्यक्ष
प.पु. भदन्त धम्मसेवकजी महास्थविर (मुळावा)
विशेष अतिथी
मा. कल्याणजी काळे साहेब
खामदार
मा. दिलीप स्वामी
जिल्हाधिकारी, छ. संभाजीनगर
मा. जी. श्रीकांत
महानगर पालिका आयुक्त
मा. रवींद्र जोगदंड
प्रशासक, स्मार्ट सिटी
मा. समीर राजुरकर
महापौर, मनपा छ. संभाजीनगर
मा. प्रवीण पवार
पोलीस आयुक्त, छ. संभाजीनगर
मा. डॉ. विनयकुमार राठोड
भा.पो.से.
मा. विलास डोळसे
जालना
🌅
सत्र पहिले
8:00 – 9:00
ध्वजारोहण · बुद्ध वंदना
9:00 – 10:00
उद्घाटन समारंभ
प.पु. आशिन उत्तमतारा सयाडो (म्यानमार)
10:00 – 11:00
धम्मदेसना (सुत्तपठण)
प.पु. भदन्त धम्मरिछिम (भिक्खु व भिक्खुनी संघ)
11:00 – 11:45
भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन, उपासक-उपासिकांसाठी भोजन
🍱 भिक्खु-भिक्खुणी संघासाठी भोजन (११:०० – ११:४५). भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
🌞
सत्र दुसरे
12:00 – 1:00
बौद्ध स्थळे: विहार, चैत्य आणि संघारामांचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व
प.पु. भदन्त नागवांग देवेन / डॉ. ऋग्वेदीश कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक)
1:00 – 2:00
बौद्ध धम्म आणि युवा युवती
आयु. अतुल भोसेकर (प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ – नाशिक)
2:00 – 3:00
स्वत:मध्ये बदल करा, जग बदला: माइंडफुलनेसची सामाजिक शक्ती
प.पु. डॉ. भिक्खुणी धम्मसारी (म्यानमार)
3:00 – 4:00
प्रतित्यसमुत्पाद व जागतिक समस्यांच्या निराकरणातील त्याचे महत्त्व (धम्मदेसना)
प.पु. डॉ.प्रा. व्यांगचुक दोजी (वाराणसी)
4:00 – 5:00
हवामान संकट आणि शाश्वततेच्या युगातील बुद्ध-धम्म
प.पु. भदन्त उतपान आरिय धम्मो महाथेरो (जपान) / आयु. संदीप धोरात (दौंड) / प.पु. भदन्त प्रज्ञादिप महाथेरो (बुद्धगया)
🌆
सत्र तिसरे
6:00 PM – 9:00 PM
सांस्कृतिक कार्यक्रम
अभिजीत कोसंबी व सहकारी